¡Sorpréndeme!

WHAT'S IN MY BAG ft. Asmeeta Deshmukh | Dimple | Devmanus

2021-08-02 23 Dailymotion

अस्मिताच्या बॅगेत आहे मेकअपचं खूप सामान, ग्रीन टी आणि बरंच काही. ती वापरत असलेली बॅग तिला कोणी गिफ्ट केली? बॅगमध्ये कोणाला घेऊन फिरायला आवडेल? हे सगळं जाणून घ्या What's in my bag with Asmeeta Deshmukh या व्हिडिओमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor-Omkar Ingale.